आज सकाळ मधील मुलांच्या पार्टीची बातमी वाचताना ८५ साल फर्गसन कॉलेजमधील इन्सिक आठवले .आमचा वैशालीचा ग्रुप -नवीन वर्षाची पहाट।समोर सिगारेटचे पाकीट,बीअरची बाटली व दीक्षा प्रदान करण्यास पुढे सरसावलेले मित्रगण .एकाची आई शाळेत मुख्याध्यापिका एकाचे वडील कारखानदार -तर आजीची प्राथमिक शाळा .रहायला शनिपार मंडई ,बाणेर रोडला।ज्यांच्या मागील कित्येक पिढी मध्ये हा विचार ही मनास हि शिवला नव्हता .आणी आत्ता ...मी मागे सरकलो व व्यसनातन अडकता सुटलो .खोट्या कल्पना फ़िल्मी विचार त्यातील हिरोंच्या अंधानुकरणात अडकलेली ह्या कोवळ्या वयातील मुले .तोच सापळा २७ वर्षानंतरही .तेंव्हा क्रेझ चा पगडा होता आता समाजात प्रतिष्ठा पावलेल्या व त्या मुळे खुणावणारे व सावजास खेचाणारे सापळे . कस परावृत्त करायचे ह्या कोवळयान्या हा विचार करण्यास प्रवृत्त करणारे .
No comments:
Post a Comment